नायगाव बा. दि.०८ मार्च रोजी हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ब्लू बेल्स शाळेच्या दोन विद्यार्थीची मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्र...
नायगाव बा. दि.०८ मार्च रोजी हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ब्लू बेल्स शाळेच्या दोन विद्यार्थीची मलेशिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.
नायगाव प्रतीनीधी :
राष्ट्रीय स्पर्धा ही हैदराबाद येथे संपन्न झाली, असता यात चार राज्यातील 200 शाळेने सहभाग नोंदवला होता. यातून ब्लू बेल्स शाळेतील रुद्रांश कवटीकवार हा प्रथम तर प्रमय मच्छरलावार द्वितीय क्रमांक पटकावला या विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, पाच हजार व दोन हजार रुपये रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
. या स्पर्धेत आशिष भद्रे, प्रतीक्षा होळकर, नरेंद्र ताटे या विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पर बक्षिसे देण्यात आले. सलग तीन वर्षापासून शाळेला हा सन्मान मिळत आहे.या स्पर्धेची तयारी वर्षभरापासून शिक्षक विद्यार्थ्याकडून करून घेत आहेत. या विदयार्थ्यांना मार्गदर्शन सौ सुनंदा मामिडवार, सिद्धार्थ गायकवाड, नागेश घंटे, स्वप्निल सब्बनवार, सौ.गीता पांचाळ, तानाजी डाकोरे या गुरु जनांनी* केले आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन मा. खा. रविंद्र वसंतराव पाटील चव्हाण, श्रीनिवास पा. चव्हाण, विजय पा. चव्हाण, संस्थेचे अध्यक्ष डॉ. के. हरिबाबू, मुख्याध्यापिका सौ. लक्ष्मी हरिबाबू,शाळेच्या सल्लागार डॉ. साईदिप्ती मॅडम, पर्यवेक्षक दत्ता कंदुर्के,गोविंद पवार गंगाधर कानगुले, विलास कानगुले, राजेश्वर गडगेकर तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS