नांदेड (वार्ताहर) : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांतप्रवक्ते तथा नांदेड पतसंस्थेचे माजी सचिव शिक्षक हितासाठी सदैव लढणारे व्यक्तिमत्व ...
नांदेड (वार्ताहर) :
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांतप्रवक्ते तथा नांदेड पतसंस्थेचे माजी सचिव शिक्षक हितासाठी सदैव लढणारे व्यक्तिमत्व डी.एम.पांडागळे यांचा 50 वा वाढदिवस दुर्वांकुर हाॅटेल,वजिराबाद येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
अभिष्टचिंतन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे तर प्रमुखपाहुणे म्हणून भाजपचे राज्य उपाध्यक्ष संजय कौडगे,चैतन्यबापू देशमुख,पूर्व शिक्षणसंचालक डॉ गोविंदराव नांदेडे,माजी अतिरिक्त मुकाअ शिवाजीराव कपाळे,भाजपा जिल्हाप्रवक्ते संतोष पांडागळे,अँड.बालासाहेब पा कपाळे,ज्येष्ठ पत्रकार आनंदराव कल्याणकर,MGB बँकेचे विभागीय व्यवस्थापक सुदर्शन पांडागळे,उपशिक्षणाधिकारी बालाजी शिंदे,शिक्षकनेते विठ्ठलराव ताकबिडे,संजय कोठाळे, माणिकराव भासले,निळकंठ चोंडे,नागभुषण दुर्गम,बालाजी पा बामणे,दिगंबर मांजरमकर इ.पदाधिकारी उपस्थित होते.
अध्यक्ष व प्रमुख पाहुन्याच्या हस्ते क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करण्यात आले.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद परिवाराच्या वतीने चैतन्य बापू देशमुख & संजय कौडगे यांची भारतीय जनता पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार करून डी एम पांडागळे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपचे राज्य उपाध्यक्ष संजय कौडगे,चैतन्यबापू देशमुख, डॉ.गोविंदराव नांदेडे, शिवाजीराव कपाळे,संतोष पांडागळे,संजय कोठाले,अँड बाळासाहेब कपाळे, सौ लक्ष्मी नांदेडे(पांडगळे),सौ वैशाली पांडागळे (पडोळे) यांनी डी एम पांडागळे यांच्या कार्याचा गौरव करून शुभेच्या दिल्या. सत्कारास उत्तर देताना डी एम पांडागळे यांनी शिक्षकांच्या प्रश्नासाठी सातत्याने लढत राहणार असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले शेवटी प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांनी अध्यक्षीय समारोप केला.
कार्यक्रमास जिल्हा नेते दिगंबर पाटील कुरे, जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड,जिल्हाध्यक्ष(मा) वैजनाथ हंगरगे,सेनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष अंबुलगेकर,रवी बंडेवार,संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर हासगुळे,रमेश घुमलवाड,काष्ट्राइब चे जिल्हाध्यक्ष एल.बी.चव्हाण, संघाचे जिल्हाध्यक्ष बाबुराव माडगे,पती पत्नी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत भिंगोले ,माधव पचलिंग,परिषदेच्या महिला जिल्हा अध्यक्ष सौ.माधवी पांचाळ,सविता मुदखेडे मंगनाळे,परिषदेचे जिल्हाकोषाध्यक्ष धोंडिबा पांडागळे, जिल्हाकार्यवाह देविदास अक्कमवाड, पतसंस्थेचे चेअरमन आनंद पवार निवघेकर,जिल्हा संघटनमंत्री संजय मोरे ,जिल्हा कार्यालयीन सचिव बळवंत मंगनाळे,जिल्हा प्रवक्ते रवी ढगे,जिल्हा कार्याध्यक्ष बालाजी पांपटवार,गंगाधर तोडे,दिगंबर शेळके,अशोक पाटील सकनुरकर,शिवराज साधू,जिल्हासल्लागार वैजनाथ मिसे, जिल्हा उपाध्यक्ष संजय वाकोडे, मिथुन मंडलेवार,साहेबराव पाटील लांडगे,जिल्हा कार्याध्यक्ष अशोक पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विजयकुमार आमटे, रमेश इटलोड सह संघटनेचे राज्य ,विभाग, जिल्हा,तालुका पदाधिकारी & महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे सर्व शिलेदार मोठ्या संख्येने जिल्हाभरातून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष व्यंकट गंदपवाड सूत्रसंचलन मिथुन मंडलेवार यांनी तर आभार कोषाध्यक्ष बाळासाहेब पांडागळे यांनी मानले.

COMMENTS