बिलोली प्रतिनिधी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बिलोली येथील आम्ही शिवसेनेत आम्ही म...
बिलोली प्रतिनिधी शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बिलोली येथील आम्ही शिवसेनेत आम्ही मुंबई येथे शिवसेनेत पक्षप्रवेश केले यत्या काळात नामदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बिलोली सह ग्रामीण भागात शिवसेनेचे संघटन मजबूत करून सत्ता आणणार असे प्रतिपादन बिलोली नगर परिषदेचे माजी नगर सेवक तथा युवा नेते लक्ष्मण शेट्टीवार, यांनी केले ते दि.७ मार्च रोजी शिवसेना पक्षप्रवेशा नतर आयोजित स्वागत व पत्रकार परिषदेत बोलत होते.
या वेळी बिलोली नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा युवा नेते लक्ष्मण शेट्टीवार यांच्या नेतृत्वाखालील माजी उपाध्यक्ष आनंद गुडमलवार, चक्रधर पाटील ,देवान्ना तदरोड,सायलु शेट्टीवार,साईनाथ हागरगे, इरेश मुंडकर,शंकर केशोड,सतोष सुकलोड यांच्यासह अनेक युवकांनी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला होता. शेट्टीवार यांच्यसह बिलोली येथील कार्यकर्त्यांनी केलेल्या पक्ष प्रवेशानंतर दि.७ फेब्रुवारी रोजी बिलोली येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष व्यंकटराव खतगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केलेल्या लक्ष्मण शेट्टीवार यांच्या सह सर्व कार्यकर्त्यांच्या स्वागत समारंभ व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख बाबाराव रोकडे.यानी उपस्थितांना मार्गदर्शन करून नामदार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्व सामान्यांच्या अडीअडचणी आम्ही सदैव खंबीर पणे उभे राहण्याचे आश्वासन दिले

COMMENTS