नांदेड - नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या.या विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या बक्षिस वितरणाचा कार्यक्रम शालेय समितीचे अध्यक्ष मा नौनिहालसिंग जहागिरदार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.. प्रमुख पाहुणे शाळेचे माजी मुख्याध्यापक नितिन सेलमोकर, मुख्याध्यापक प्रशांत चौधरी,स्नेहसंमेलन प्रमुख व्ही. आर. चिलवरवार हे होते. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष नौनिहालसिंग जहागीरदार यांनी विद्यार्थ्यांनी वेळेला महत्व देणे आवश्यक आहे असे सांगून पुढील भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी मुख्याध्यापक नितीन सेलमोकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत चौधरी यांनी केले. सुत्रसंचलन मनीषा पालेपवाड,आभार अरविंद काळे यांनी मानले. कार्यक्रमाला योजना बच्चेवार, उषा कंधारे, सरोजना पुलावार, मंजुषा वानखेडे , श्रद्धा सावले , अनिता गुंडेवार, दीपिका यादव , शिवराज कदम, पवन रत्नपारखी, प्रशांत मार्लेवाड,श्रीराम गाडेकर, पवार,कांबळे मामा,श्रीराम बोईनवाड, बोयेवारे, माधव लुटे यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
केशव पवार लोहा, तालुक्यातील पोखरी येथे कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थविरोधी पथक आ...
-
यंदा आपल्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असलेले प्रा. विश्वास वसेकर हे समकालातील एक महत्त्वाचे ललितलेखक, कवी, संपादक, समीक्षक आणि अनुवादक आहे...
-
नांदेडमध्ये शेतकरी आक्रमक; कागदी पाहणी अन् कोरड्या बैठका बंद करून थेट मदत देण्याची मागणी अर्धापूर/नांदेड : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावस...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
केशव पवार लोहा, तालुक्यातील पोखरी येथे कापसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अमली पदार्थविरोधी पथक आ...
-
यंदा आपल्या वयाचा अमृतमहोत्सव साजरा करत असलेले प्रा. विश्वास वसेकर हे समकालातील एक महत्त्वाचे ललितलेखक, कवी, संपादक, समीक्षक आणि अनुवादक आहे...
-
नांदेडमध्ये शेतकरी आक्रमक; कागदी पाहणी अन् कोरड्या बैठका बंद करून थेट मदत देण्याची मागणी अर्धापूर/नांदेड : गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पावस...
-
नांदेड, १९, जिल्ह्यातील नागरिकांना शासकीय योजनांचा आणि विविध विभागांच्या सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळावा, यासाठी राबविण्यात येणाऱ्या सेवा स...
-
कु. समृद्धी पौर्णिमा राजेंद्र केरकर ही गोव्यातील एक गुणी आणि समृद्ध अशी लेखिका-कवयित्री आहे. यापूर्वी तिची 'निर्झर', 'अप्रूप वसु...

COMMENTS