ठाकरे सेनेचे बबनराव थोरात यांच्या प्रचार पदयात्रेने मतदारांमध्ये आत्मविश्वास.

नांदेड शहरात ठाकरे सेनेच्या उमेदवारांच्या प्रचारात शिवसेनेने ते आता सरसवले असून खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचं सक्रिय सहभागानंतर मुंबईहून आलेले  उपनेते सदा संपर्क बबनराव थोरात यांच्या प्रचार पदयात्रेने प्रभाग क्रमांक चार चे उमेदवार दलित मित्र गणेशराव वाघमारे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या पद यात्रेमध्ये प्रत्यक्ष मतदारांमध्ये जाऊन भेटल्यानंतर प्रभागांमध्ये नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला. सत्ताधाऱ्यावर अंकुश ठेवण्यासाठी सक्षम विरोधी पक्ष रस्त्यावर उतरल्याने मतदारांमध्ये उत्साह निर्माण झाला. दुपारी प्रभाग क्रमांक दहा मध्ये ठाकरे सेनेचे उमेदवार अर्जित चव्हाण यांच्या प्रचारार्थ तानाजी नगर वरून निघाल्या प्रचार पद यात्रेमध्ये शिवसेनेचे अनेक नेते सहभागी झाले. प्रभाग क्रमांक दहा मधील पदयात्रेत उपनेते तथा संपूर्ण बबनराव थोरात यांनी या प्रभागातील विविध समस्या जाणून घेतल्या  अर्जित चव्हाण यांच्या प्रचारालित आबाल वृद्ध महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीमध्ये ज्येष्ठ नेते धोंडू पाटील. जिल्हाप्रमुख भुजंग पाटील बबन बारसे. महानगर प्रमुख प्रकाश मारावार. नितीन राव वाघमारे. प्रदीप चव्हाण. शहर  प्रवृत्ता नागनाथ माधापुरे. यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी पदयात्रेत सहभागी घेऊन ठाकरे सेनेचे उमेदवार दलित मित्र गणेशराव वाघमारे प्रभाग क्रमांक (4) व प्रभाग क्रमांक 10 चे उमेदवार अर्जित चव्हाण यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन ठाकरे सेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी यावेळी प्रभागातील मतदाराची सुसंवाद साधून विनंती 

टिप्पण्या