अतिशय दुःखद बातमी...
.माजी शिक्षण उपसंचालक सन्माननीय भगवानराव सोनवणे यांच्या सुविद्य पत्नी सौ विजया भगवानराव सोनवणे यांना दिनांक09/01/2025 रोजी संध्याकाळी नऊ वाजता देवाज्ञा झाली अंत्यविधी बीड जिल्ह्यातील फुलसांगवी येथे दिनांक 10/01/2025 रोजी सकाळी साधारणपणे दहा वाजता होणार आहे
ग्लोबल मराठवाडा च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली

addComments
टिप्पणी पोस्ट करा