मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या वतीने सेवानिवृत्तीबद्दल २० ऑगस्ट २०२४ रोजी गोदी विभागातील शेड सुप्रीटेंडंट, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प...
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या वतीने सेवानिवृत्तीबद्दल २० ऑगस्ट २०२४ रोजी गोदी विभागातील शेड सुप्रीटेंडंट, मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे बोर्ड मेंबर श्री. दत्ता खेसे आणि लेखा विभागातील ऑफिस सुप्रीटेंडंट, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार व मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या बोर्ड मेंबर सौ. कल्पना देसाई यांचा मुंबई पोर्टच्या बोर्ड रूममध्ये चेअरमन श्री. राजीव जलोटा यांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

COMMENTS