लातूर - मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा व डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापक पँथर आत्मारामजी चांदणे साहेब स्मरणार्थ समाज सेवा पुरस्कार वितरण करण्यात आले.
लातूर जिल्ह्यातील मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अजिंक्य भैय्या चांदणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात पार पडला.. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे डॉ. चंद्रकांत साळवे बीड, नरसिंग घोडके, लहूजी शक्ती सेनेचे रजिप्रवक्ते दयानंद कांबळे सर, दैनिक साहित्यसम्राट चे मुख्य संपादक पंडितजी हणमंते, दलीत मित्र सुरेशजी चव्हाण ,अण्णाभाऊ साठे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती तेलंगे मॅडम, पक्षनिरीक्षक सचिन उदार, बीड जिल्हा अध्यक्ष सुभाष लोणके, , पिराजी साठे, नूतन हणमंते, रीलस्टार विकी जाधव, यांची उपस्थिती होती..
लातूरचे सामाजिक चळवळीतील गेले अनेक दशके काम करत असलेले मां. जी. ए. गायकवाड यांना पँथर आत्मा रामजी चांदणे आदर्श समाजसेवा पुरस्कार मां. अजिंक्य भैय्या चांदणे यांच्या हस्ते प्रधान करण्यात आला.. व जिल्हाभरातून आलेले गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान , प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.... यावेळी दयानंद कांबळे सर, पंडितजी हणमंते, नरसिंग घोडके, मुख्याध्यापिका ज्योती तेलंगे, इत्यादींचे भाषणे झाली... अजिंक्य भैय्या चांदणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे समाजातील प्रमाण वाढावे व मोक्याच्या जागा पटकावाव्या व समाजातील आदर्श नागरीक बनून समाजाची ऊंची वाढवावी आणि समाजाला कितीही मोठे झालात तरी विसरू नका असा सल्ला आपल्या भाषणातून दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष राहुल मोटे यांनी व सूत्रसंचलन जिल्हा प्रवक्ते कुमार नरसिंगे व आभार प्रदर्शन अजय कांबळे यांनी केले यावेळी विद्यार्थी, पालक , व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात पत्रकार भवन येथे हजर होते

addComments
टिप्पणी पोस्ट करा