शहरात भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिक पडले घराबाहेर

नांदेड (Nanded) : वाघाळा शहर महापालिकेच्या हद्दीत असलेल्या (Nanded Earthquake) अनेक परिसरात 3 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजून18 मिनटाच्या दरम्या...

नांदेड (Nanded) : वाघाळा शहर महापालिकेच्या हद्दीत असलेल्या (Nanded Earthquake) अनेक परिसरात 3 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजून18 मिनटाच्या दरम्यांन भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यावेळी घरे हादरल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते. धक्के सौम्य असल्याने कोणत्याही प्रकारची हाणी झाली नसून, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डेटावरील आधारित प्राथमिक अहवालानुसार 1.5 रिश्टरची तीव्रता असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.


नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेच्या हद्दीतील विवेकनगर, श्रीनगर, कैलासनगर, आयटीआय परिसर,शिवाजीनगर,पोलिस कॉलनी आदी भागात एक मोठा आवाज झाला. या आवाजासह सोम्य धक्के (Nanded Earthquake) जाणवल्याने नागरिक घाबरून घराबाहेर पडले होते. दरम्यान यापूर्वीही शहरात अशा प्रकारचे धक्के जाणवले होते. यावेळी सायन्स कॉलेज परिसर केंद्र बिंदू असल्याची माहिती प्राप्त झाली होती. याबाबत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या डेटावर उपलब्ध माहितीनुसार सदर धक्क्याची नोंद 1.5 रिश्टर एवढी असल्याची सांगण्यात आली आहे. यामुळे सदरिल (Nanded Earthquake) धक्के हे सौम्य प्रकारचे असल्यामळे नागरिकांनी भयभीत होवून नये, असे आवाहन जिल्हाप्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group