स्वा. रा. ती. म विद्यापीठाच्या, प्र-कुलगुरूपदी अनुसूचित जाती/ जमाती प्रवर्गासाठी मागणी अन्यथा आत्मदहन करण्याचा प्रा. डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांचा इशारा


नांदेड:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे चार जिल्ह्याच्या परिक्षेत्रात येत, विद्यापीठाची स्थापना 1994 ला झाली परंतु आजतागायात अनुसूचित जाती तथा जमातीच्या एकही व्यक्तींची कुलगुरूपदी निवड करण्यात आली नाही. सध्या प्र-कुलगुरू पद रिक्त आहे त्यावर अनुसूचित जाती किंवा जमातीच्या प्राध्यापकाची निवड करावी आहे.जर दि.05 मार्च 2024 पर्यंत निर्णय घेण्यात आला नाही तर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोर दि.06 मार्च 2024 रोजी आत्मदहन करणार असल्याचे इशारा नॅशनल असोसिएशन ऑफ टीचर्स इन हायर एज्युकेशनचे प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. राजपालसिंह चिखलीकर यांनी मा.राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विद्यापीठाचे कुलगुरू यांना ई-मेलद्वारे निवेदन देऊन केली आहे. 

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज