महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमीत्त ९ फेब्रुवारी २०२४ रोजी सानपाडा रेल्वे स्टेशन खालचा रस्ता वाहतुकीसाठी सुरू झाला आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाची शिवसेना उपनेते श्री. विजय नहाटा यांच्याकडे नवी मुंबई सानपाडा येथील सामाजिक कार्यकर्ते विसाजी लोके यांच्या सतत पाठपुराव्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती होऊन वाहतुकीसाठी खुला झाला आहे. सदर कार्यक्रम गणेश पावगे, गाढवे शेठ, श्यामराव मोरे, मारुती कदम, विठ्ठल गव्हाणे, राजाराम खैरनार, सुभाष बारवाल यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. सानपाडा रेल्वे स्टेशन सबवे रोडचे उदघाटन कार्यक्रम समारंभासाठी अखंड हरिनाम मंडळाचे भोरशेठ , वाफारेशेठ इत्यादी मान्यवर आणि विभागातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने कार्यक्रमाला हजर होते.
आपला
मारुती विश्वासराव
.jpg)
addComments
टिप्पणी पोस्ट करा