जुन्या पीढीतील प्रतिष्ठित डॉक्टर नांदेड जिल्ह्याचे पहिले हृदयरोग तज्ञ व फिजिशियन डॉ रामरतन सिंह उमरावसिंह बिसेन यांचे अल्पशा आजाराने काल रव...
जुन्या पीढीतील प्रतिष्ठित डॉक्टर नांदेड जिल्ह्याचे पहिले हृदयरोग तज्ञ व फिजिशियन डॉ रामरतन सिंह उमरावसिंह बिसेन यांचे अल्पशा आजाराने काल रविवारी दुपारी 5.25 वाजता निधन झाले।
ते गांधी राष्ट्रीय हिंदी विद्यालय शिक्षण संस्था व माधवराव वट्टेमोड विद्यालय शिक्षण संस्थे चेअध्यक्ष होते। अनेक शैक्षणिक व धार्मिक ,सामाजिक संस्थांचे ते पदाधिकारी होते।
नांदेड़ मनपा चे माजी स्वास्थ्य अधिकारी डॉक्टर सुरेशसिंह बिसेन यांचे वडील व डॉ अरुणसिंह बिसेन चे आजोबा होते।यशोसाई हास्पीटल चे डाॅ देवेंद्रसिंह पालीवाल यांचे सासरे होते।
त्यांची अंत्ययात्रा सोमवारी सकाळी 10.30 वाजता त्यांचे राहते घर नवा मोंढा येथुन रामघाट,जुना मोंढा येथे जाईल।

COMMENTS