#जिथं_साहेब, तिथं आम्ही

माजी मुख्यमंत्री तथा भाजपा खा.#अशोकरावजी_चव्हाण_साहेब यांच्या उस्थितीमध्ये आज मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी माजी आमदार.माजी गटनेते अमर भाऊ राजूरकर,माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत साहेब. नवीन भाऊ राठोड .विजय भाऊ येवंनकर.मारोती पाटील शंखकतीर्थकर. शशिकांत श्रीसागर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 


आदरणीय Ashok Chavan साहेब

Amarnath Rajurkar 

D P Savant 

Naveen Rathod

#श्रीजयाताई_अशोकराव_चव्हाण

टिप्पण्या