आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

महाराष्ट्रराज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई अंतर्गत धन्वंतरी सेवाभावी संस्था नांदेड MSM TG CC TI प्रोजेक्ट नांदेड यांचा माध्यमातून नांदेड बस स्थानक या ठिकाणीं आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामधे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ कुलदीप अंकुषे जिल्हा एड्स कार्यक्रम अधिकारी नांदेड.श्री अशोक चव्हाण आगार व्यवस्थापक. शेळके सर तपासणीअधिकारी संजय गांधी निराधार योजना.श्री या.ह.खान स्थानक प्रमुख. श्री ओ एस इंगोले. शेख मोबिन वाहतूक निरीक्षक. श्री केंद्रे स. वां. नी. श्री घुमे स. वा . नि. बालाजी साखरे शयरोगग अधिकारी. विनोद ससाणे प्रकल्प संचालक. प्रशांत तीगाडे समुपदेशक.शेख अहमद लॅब टेक्निशियन वूमन हॉस्पीटल. सुमित सूर्यवंशी प्रोजेक्ट मॅनेजर. सोपान ईभिते प्रोजेक्ट मॅनेजर. गजानन ढेरे समुपदेशक. निखिल जोंधळे. शिवशंकर कदम. शिवशंकर यमेवार. शिवाजी रेनके. गंगाधर कांबळे. गौतम हांनवते. अंकुश गायकवाड. आधीची उपस्थिती होती

टिप्पण्या
Popular posts
गळा दाबून दोन सख्ख्या जावांचा खून; लूटमारीची शक्यता! शेतात कापूस वेचणीदरम्यान घडली भीषण घटना
इमेज
सेलूतील नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची विमानवारी उत्तरभारत सहलीद्वारे गिरवले शिस्त, स्वावलंबनाचे धडे
इमेज
हैदराबादच्या भारतीय कला महोत्सवात डॉ. सुरेश सावंत यांची प्रकट मुलाखत
इमेज
विद्यार्थ्यांनो, हरहुन्नरी बनण्याचा निर्धार करा* *राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचे प्रतिपादन; नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे राजभवनात*
इमेज
पं. जवाहरलाल नेहरू यांना बालकवितांनी अभिवादन
इमेज