भोकर) येथील मौजे दिवशी बु, येथे जोरदार पाऊस व त्यातच विजेचा कडकडाट होऊन दीवशी बुद्रुक येथील महिला वर्षा शंकर तीगलवाड वय वर्ष 35 या त्यांच्...
भोकर) येथील मौजे दिवशी बु, येथे जोरदार पाऊस व त्यातच विजेचा कडकडाट होऊन दीवशी बुद्रुक येथील महिला वर्षा शंकर तीगलवाड वय वर्ष 35 या त्यांच्या दिवशी येथील शेतीचे काम करण्यासाठी गेली असता अचानक आभाळ भरून येऊन पाऊस सुरू झाला असल्याने महिला झाडाखाली जाण्यासाठी पळत असताना विजेचा कडकडाट होऊन वीज त्या महिलेवर पडली यात ति महिला जागेवरच मरण पावली अशी माहिती गंगाधर महादावाड यांनी दीली, याचवेळी तहसील प्रशासन ताबडतोब घटनास्थळी धाव घेतल्याचे समजते.

COMMENTS