नांदेड: प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्यावर अज्ञातांनी गोळीबार केला. बियाणी घराबाहेर निघताना दुचाकीवर आलेल्या अज्ञात व्यक्तीने आनंदनगर भा...
हल्लेखोरांचा शोध घेणे सुरु आहे. गोळीबाराने नांदेड हादरले.
नांदेड चे प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येने खळबळ
नांदेड मधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांच्यावर आज सकाळी 11:30 वाजता शारदा नगर येथील त्यांच्या घराजवळ स्पोर्ट बाईक वर आलेल्या दोघांनी गोळीबार केला त्यांना तातडीने ग्लोबल हॉस्पिटल येथे नेण्यात आले परंतु उपचारादरम्यान संजय बियाणी यांचे निधन झाले
गेल्या वर्षी त्यांना आलेल्या सुरक्षा रक्षक देण्यात आला होता परंतु काही दिवसापूर्वीच त्यांचा सुरक्षारक्षक काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे यांचा कारचा चालकही जखमी झाला

COMMENTS