देवणी प्रतिनिधी : येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री महादेव मंदिर यात्रा समितीची बैठक ज्येष्ठ समाज सेवक सी.एम. बिराजदार गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आले.
या बैठकीमध्ये यात्रा सुव्यवस्थित व शांततेत संपन्न होण्याकरिता सूचना व नियमावली तयार करण्यात आली. यावेळी यात्रा कमिटीच्या अध्यक्षपदी प्रा. रेवण मळभगे यांची तर सचिवपदी बसवराज बिराजदार यांची निवड एकमताने करण्यात आले.
उर्वरित पदित पदाधिकारी यांची निवड पुढील प्रमाणे करण्यात आले.
स्वागत समिती म्हणून मल्लिकार्जुन मानकरी, सी.एम. बिराजदार , मल्लिकार्जुन डोंगरे ,हावगीराव पाटील ,बसवराज पाटील, वैजनाथ अष्टूरे यांची निवड करण्यात आले.तर उपाध्यक्ष,बाबुराव लांडगे, अमित मानकरी,गुंडप्पा कंटे, बसवराज बुदे
सहसचिव वैजनाथ कारामुंगे, बस्वराज मळभगे..
कोषाध्यक्ष अभिजित सौंदळे, कार्यकारी सदस्य, धनराज जीवने, उद्धवराव मलेशे,मनोज लांडगे, सिद्धेश्वर पाटील, प्रभूराव बिराजदार, गणेश बोंद्रे, काशिनाथ भद्रशट्टे, गणेश डेंगाळे, महेश मसगल्ले, मयूर पटणे, विद्यासागर धनुरे, हावगीराव पंचाक्षरे,शरण लुल्ले, काशिनाथ चांडेश्वरे, गिरीश पत्री महादेव मळभगे, विजयकुमार कुलकर्णी, सुभाष टेंकाळे, सागर घटबाळे, राजकुमार बदनाळे, आकाश संते, मनोज संते, गिरीश कडगे , बंडेप्पा मुंचळंबे, तेजस बोंद्रे, विजयकुमार भद्रशट्टे, प्रकाश संते, वसंत डोंगरे, पवन भद्रशट्टे, प्रदीप बिराजदार, केदार कुलकर्णी, प्रवीण कारामुंगे, शिवशंकर मळभगे, हणमंत लद्दे, धीरज पाटील, बसवराज डोंगरे आदीची निवड करण्यात आले.

COMMENTS