लातूर दि.30() गोवर्धन गोवंश केंद्र या सुधारित योजनेची लातूर जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक 6 एप्रिल 2022 पर्यंत पात्र संस...
लातूर दि.30() गोवर्धन गोवंश केंद्र या सुधारित योजनेची लातूर जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक 6 एप्रिल 2022 पर्यंत पात्र संस्थेकडून प्रस्ताव स्वीकारण्यात येणार आहेत. अधिकच्या माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी (वि) पंचायत समिती स्तरावर सपंर्क करावा व सदरील प्रस्ताव त्यांच्या मार्फतच या कार्यालयास सादर करण्यात यावेत, असे सहाय्यक आयुक्त, पशुसवंर्धन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, लातूर डॉ. आर.डी. थोरात यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे

COMMENTS