सोनपेठ/प्रतिनिधी नुकताच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विज्ञान शा...
सोनपेठ/प्रतिनिधी
नुकताच बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेत महात्मा फुले कला व विज्ञान महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेची विद्यार्थीनी साक्षी सायन्स रणखांबे हिने ९४%गुण घेऊन प्रथम क्रमांक मिळवला आहे.अत्यंत खडतर असणाऱ्या या परीक्षेत तीने घवघवीत यश मिळवून महाविद्यालयातुन प्रथम क्रमांक आणल्याबद्दल तीचे संस्थेचे सचिव नवनाथ मुजमुले,प्राचार्य व्ही.के.राठोड,तय्यब सय्यद सर यांच्यासह अभिनंदन करण्यात येत आहे.

COMMENTS