राम दातीर श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी )माहूर येथील भाजपा कार्यालयात बुधवार दि.28 जुलै रोजी भाजपाचे युवा नेते तथा मुंबई उच्च न्यायालयाच...
राम दातीर
श्रीक्षेत्र माहूर (प्रतिनिधी )माहूर येथील भाजपा कार्यालयात बुधवार दि.28 जुलै रोजी भाजपाचे युवा नेते तथा मुंबई उच्च न्यायालयाचे प्रख्यात विधिज्ञ अॅड.रमण जायभाये यांचा वाढ दिवस उत्साहात व थाटात साजरा करण्यात आला.
वाढ दिवसाचे औचित्य साधून ज्योतीराम राठोड,अनिल वाघमारे,साहेबराव जाधव,खान,नागोराव सुर्वे,प्रतिभा पाटील,ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार संतान,वसंत कपाटे,शहराध्यक्ष गोपु
महामुने,तालुकाध्यक्ष अॅड.दिनेश येऊतकर यांच्यासह आदि मान्यवरांनी तालुक्यात भाजप संघटन अधिक मजबुत करण्यासाठी तन,मन व धन लाऊन घेतलेल्या कष्टाचे कौतुक केले. यावेळी प्रफुल्ल राठोड,संध्या राठोड,माजी नगराध्यक्ष समर त्रिपाठी,सदाशिव राठोड,नंदकुमार जोशी,अपील बेलखोडे,राज ठाकूर,महीला मोर्च्यांच्या शहराध्यक्षा अर्चना दराडे,नगरसेविका दीपाली लाड,ज्ञानेश्वर लाड,जिवन अग्रवाल,अच्यूत जोशी,संजय बनसोडे,हर्षदीप दीक्षित,संजय पेंदोर,राजू दराडे,निळकंठ मस्के,रामकिसन केंद्रे,संतोष तामखाने,किशोर राठोड,अर्जुन मोहिते, अखिलेश उईके,राजु जायभाये,संजय शेडमाके, कैलास भालेराव, शुभम हाणवते,अमर लोडते,कृष्णा जायभाये यांचेसह भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते व मित्र परिवारातील सदस्य मोठया संख्येत उपस्थित होते.सूत्रसंचलन विजय आमले यांनी केले तर आभार प्रदर्शन कुलदीप घोडेकर यांनी केले.


COMMENTS