हिंगोली जिल्ह्यात पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अवैध धंद्यावर अधून मधून कारवाई सुरूच होती. परंतु पोलिस अधिक्षक यांच्या हि डोळ्यात धुळ फेकुन काही ठाणेदार बिट जमादाराच्या सहकार्याने अवैध धंद्याचा मलीदा लाटत होते. ज्याची माहिती नांदेड परिक्षत्राचे विशेष पोलिस उपमहानिरीक्षक यांच्या पर्यंत पोहचल्या नंतर डिआयजींनी याची दखल घेत अवैध धंद्यावर कारवाई ची विशेष मोहीम राबविण्यास सुरू केल्याने व हिंगोली जिल्ह्यातील एका ठाणेदारास निलंबीत केल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच ठाणेदार आता हाय आलर्ट झाल्याचे दिसुन येत आहे. नांदेड परिक्षत्राचा पदभार स्विकारल्या नंतर डिआयजी तांबोळी यांनी या आधीच अवैध धंद्यांना थारा देऊ नका असे बजाऊन सांगितले होते. मात्र. हिंगोली जिल्ह्यातील काही ठाणेदारांकडून याला दुजोरा दिला गेला. ज्याचे पडसाद जिल्ह्यात उमटले आणि एका ठाणेदाराला निलंबीत करताच प्रत्येक ठाण्याचे हद्दीत आता काही ठाणेदारांसह बिटजमादार हाय अलर्ट झाले असुन ठाणेदारांसह बिट जमादारांनी अवैध धंदे चालकांना चांगलीच तंबी दिल्याची चर्चा अवैध धंदे चालक, धाबा चालकांकडुन चर्चीली जात आहे. तर काही ठाणेदारांनी थातुर मातुर कारवाया ही केल्या आहेत. मात्र डिआयजींच्या कारवाई ने ठाणेदार चांगलेच कामाला लागल्याचे दिसुन येत आहे. तर हिंगोली ग्रामीण चे ठाणेदार यांनी या आधि अवैध वाळूतुन तेल काढले आहे तसेच ठाणेदार यांचे हेडकाँन्सटेबल चे बँचमेंट असलेल्यांना बिट बहाल केले आहेत. व अवैध धंद्याचा मलीदा लाटत आहेत. यांच्या वर काय कारवाई होणार याकडे सर्व पोलिस दलाचे लक्ष लागले आहे. डिआयजींच्या दुसऱ्या कारवाई मध्ये कुठल्या ठाणेदार व बिटजमादार चा नंबर लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी...
-
नवी मुंबई सानपाडा येथील डॉ. व्यंकटेश माधवराव हंचाटे हे महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील प्रख्यात वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन आणि आरोग्य सेवा उद्यो...
-
नांदेड, दि. २ जुलै : नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधि...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
नांदेड, दि. ३ जुलै : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार २ जुलै २०२६ रोजी नांदेड येथे शालेय पोषण आहाराची तपासणी...
-
नवी मुंबई सानपाडा येथील डॉ. व्यंकटेश माधवराव हंचाटे हे महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील प्रख्यात वरिष्ठ ऑर्थोपेडिक सर्जन आणि आरोग्य सेवा उद्यो...
-
नांदेड, दि. २ जुलै : नांदेड जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांनी आज पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधि...
-
नांदेड, दि. 2 जुलै _ : शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने भर पावसात आज धरणे आ...
-
नांदेड:( दि. २ जुलै २०२६) यशवंत महाविद्यालयात एनसीसी कक्षाच्या वतीने कॅडेट्सना बी आणि सी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सोह...

COMMENTS