मुंबई दि.३०:राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे होतकरू आणि सक्रिय सेक्रेटरी लक्ष्मण तुपे यांचे साताऱ्यातील खाजगी रुग्णाल यात काल रात्री कोरोनाने दुःखद निधन झाले(६२)कामगारांच्या सर्व लढ्यात सदैव सक्रिय असलेल्या लक्ष्मण तुपे यांच्या दुःखद निधनाच्या वृत्ताने गिरणगावात शोककळा उमटून आ्ली आहे. संघटनेचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी श्री. तुपे यांच्या आकस्मिक निधना बद्दल शोक व्यक्त करताना म्हटले आहे, त्यांच्या निधनाने संघटनेची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे.ते गेला महिनाभर कोरोनावर उपचार घेत होते. दुर्दैवाने दोनच दिवसापूर्वी त्यांच्या पत्नीचे त्याच हॉस्पिटलमध्ये कोरोनाने निधन झाले होते.लक्ष्मण तुपे मुंबईच्या वेस्टर्न इंडिया मिल मध्ये काम करीत होते.त्याच मिल मधील कामकारांमधून त्यांचे नेतृत्व उदयाला आले.महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या नेतृत्वाखाली कल्याण येथील कंपनीचे ते संघटन काम पहात होते.कामगारांच्या प्रश्नाचा सखोल अभ्यास, उद्योग विषयक समस्या सोडविण्याची हातोटी या गुणामुळे ते चळवळीत प्रसिद्ध होते.सर्वश्री खजिनदार निवृत्तीदेसाई,उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर,सुनिल बोरकर,बजरंग चव्हाण, शिवाजी काळे आदींनी लक्ष्मण तुपे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.◆◆◆
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आ...
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आ...
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
-
माहूर (प्रतिनीधी) रखरखत्या उन्हात जीवसृष्टीला दिलासा देण्याच्या उद्देशाने माहूर शहरात एक सामाजिक जाणीवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. पक्ष्या...
-
रामायणाचार्य हभप नामदेव महाराज लबडे यांचे प्रतिपादन..... ईज्जतगाव येथील भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने सांगता..... नरे...

COMMENTS