फोटो:-विटा बु.येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सरपंच बाळासाहेब आरबाड,उपसरपंच महादेव...
 |
| फोटो:-विटा बु.येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली.यावेळी सरपंच बाळासाहेब आरबाड,उपसरपंच महादेव हारकाळ,ग्रा.प.सदस्य उत्तम हारकाळ,भास्कर आरबाड,प्रकाश हारकाळ,दत्ता देंडगे,माऊली आरबाड,राम हारकाळ,भानुदास तुपसमिदंर,कारभारी दळवे,सुरेश आरबाड,अवधूत गिरी यांच्यासह आदी उपस्थित होते. |
COMMENTS