नांदेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील मौजे लखमापूर येथे कोव्हिड१९ च्या कोरोना प्रतिबंधक लसीचे लसीकरण दि ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत येथे बबन पाटील गोजेगावकर याच्या हस्ते सूरू करण्यात आले ४५ वर्षाच्या वरील सर्व नागरीकाना व वयोवृद नागरीकानां कोरोना काव्हिड १९च्या महामारी पासून सूरक्षित ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या वतिने राज्यभरात आरोग्य यंत्रणे मार्फत कोरोना प्रतिबंधक कोव्हिड प्रतिबंधक लस देण्यात येत आहे त्यामूळे लखमापूर गावातील ४५ वर्षा वरील सर्व नागरीकानां व वयवृध्द नागरीकाना ही लस आता देण्यात येत आहे कोरोना महामारी पासून आपल्या गावाला सूरक्षित ठेवण्यासाठी व गावातील नागरीकाना कोरोना होऊनये यासाठी ही लस देण्यात येतआहे तरी गावातील नागरीकानी कूटल्याही अफवावर विश्रास न ठेवता निसंकोच पणे कोरोना प्रतिबंधक कोव्हिड लस घेऊन सहकार्य करावे आणी कूटूबाची काळजी घावी त्याच बरोबर बाहेर फिरत असताना मास्कचा वापर करावे सार्वजिक ठिकानी एकत्र जमू नये साबणाने नेहमी हात स्वच्छ धूऊन घ्यावे विना मास्क बाहेर पडू नये गावात कोरोनाचे शिरकाव होणार नाही याची काळजी घ्यावे असे आव्हान लखमापूर चे सरपंच बालाजी पाटील व ग्रामसेवक हाळदेकर यानी लखमापूर येथील गावकऱ्याना केली आहे त्यानतर दूपारी तिन वाजे पर्यत जवळपास ३५ वयवृद नागरीकाना ही लस टोचुन घेतली होती लखमापूर येथील ७२ वर्षाच्या वयवृध्द पूरूष गोविदराव सभाजी पा देवक्तते यानी ही लस घेतलीआहे लस अत्यंत सूरक्षित आहे ही लस मी घेतली आहे आपन ही लस घ्यावे असे आव्हान या ७० वर्षाच्या पूरूष इतराना केले आहे यावेळी उपकेद्राचे कोयाडे जाधव . सीस्टर .M P W बागडे साहेब .जिल्हा प शाळेचे मूखाद्यापक भालके सर .मटपते सर . आशा वर्कर उज्वलाताई कलगचे . अंगणवाडी चे सेविका जनाताई मातेकर . गुंडाताई आईदवाड . मदतनीस निर्मलाताई इंन्दूरे .व ग्रामपचयचे सेवक प्रकाश राठोड . गावातील बापूराव पाटील . विठ्ठल जाधव . प्रकाश सावकार .सजय कोंडेवाड . केशव पाचांळ बाबूराव कलगचे . मारोती शमदरे .धोडीबा लाळेकर . मनोहर लाळेकर . श्रीराम कोटले .आदी उपस्थित होते .

COMMENTS