अत्यंत अभिमानास्पद अशी बातमी आज आली आहे. नांदेड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शिक्षक असलेले आमचे स्नेही *श्री विठ्ठलराव पांचाळ सर* सहशिक्षक जि....
*श्री विठ्ठलराव पांचाळ सर* सहशिक्षक जि.प.प्रा.शा.जैतापूर ता.जि.नांदेड यांचे चिरंजीव यांनी देशात महाराष्ट्राची शान उंचावणारे यश
*श्री नितीन विठ्ठलराव पांचाळ (IAS) रा.कौठा नांदेड* यांनी युपीएससी परीक्षेत *देशात २२ वा* येत उज्वल यश संपादन केले आहे.
त्यांच्या यशाबद्दल मन:पुर्वक अभिनंदन !

COMMENTS