कोरोना महामारी संकट काळात ढालेगाव ता. पाथरी जि. परभणी येथे चेकपोस्टवर कर्तव्यावर शिक्षकांची ड्युटी लावली आहे. स्वतःची व कुटुंबाची पर्वा न करता शिक्षक कर्तव्य बजावत आहेत. रात्री शांताबाई नखाते प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री बळीराम चव्हाण व अरविंद गजमल सर यांची ड्युटी चालू होती. रात्री 12 वाजता तहसीलदार व इतर सहकारी *दारु पिऊन* चव्हाण सर व गजमल सर यांच्यावर हल्ला केला. अश्या बेजबाबदार *नायब तहसीलदार कट्टे*, *खाजगी वाहनचालक सुनील पाटील*, *आसाराम शिंदे*यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे या साठी *आज राष्ट्रवादी शिक्षक संघ परभणी यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी सेलू यांना निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी करतांना धंनजय भागवत (रा. शि. संघ,उपाध्यक्ष परभणी ),भगवान देवकते (रा. शि. संघ,तालूका अध्यक्ष, सेलू )रामकिशन कटारे (रा. शि. संघ,सरचिटणीस सेलू तालूका ) क्रीडा शिक्षक संघटनाचे अध्यक्ष गणेश माळवे आदी*
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आ...
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
कंधार (संवाददाता) दि.५ मे २०२६ कंधार तालुक्यातील शेकापूर येथील महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्र...
-
ता. प्र. दि. 01शेती कसताना भेडसावणाऱ्या प्रश्नांनी त्रस्त झालेल्या मौजे कोल्हारी (कोसमेट) ता. किनवट जि. नांदेड येथील शेतकरी बांधवांनी बैठक आ...
-
माहूर (प्रतिनिधी)महाराष्ट्र दिनाचे पावन पर्व आणि जनसामान्यांची सेवा या उद्देशाला समोर ठेवून, किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदा...
-
माहूर (प्रतिनीधी) रखरखत्या उन्हात जीवसृष्टीला दिलासा देण्याच्या उद्देशाने माहूर शहरात एक सामाजिक जाणीवेचा उपक्रम राबविण्यात आला आहे. पक्ष्या...
-
रामायणाचार्य हभप नामदेव महाराज लबडे यांचे प्रतिपादन..... ईज्जतगाव येथील भव्य दिव्य धार्मिक कार्यक्रमाची काल्याच्या कीर्तनाने सांगता..... नरे...

COMMENTS