मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथील रहिवाशी लक्ष्मीबाई व्यंकटराव पाटील झाडे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी दिर्घ आजा...
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथील रहिवाशी लक्ष्मीबाई व्यंकटराव पाटील झाडे यांचे वयाच्या ८५ व्या वर्षी दिर्घ आजाराने दि.१६ फेब्रुवारी सायंकाळी ४:३० वाजता दुःखद निधन झाले.त्यांच्यावर उद्या दि.१७ बुधवार रोजी सकाळी ११:०० वाजता आंबुलगा(बु) येथे अंत्यसंस्कार करण्यात येनार आहे.त्यांच्या पश्चात पती व्यंकटराव माधवराव पाटिल झाडे, मुले माधवराव (बाबू) ,रामदास,व देविदास व्यंकटराव झाडे व चार मुली नातू,पंतु असा मोठा परिवार आहे.

COMMENTS