नांदेड शहर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या शहर कोषाध्यक्ष पदी मोहम्मद जमील यांची निवड करण्यात आली.संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक जयवंतराव ...
 |
| नांदेड शहर रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेच्या शहर कोषाध्यक्ष पदी मोहम्मद जमील यांची निवड करण्यात आली.संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक जयवंतराव एडके यांनीही माहीती दिली.त्यांच्या निवडीबाबत अशोक गायकवाड जेष्ठ उपाध्यक्ष, अब्दुल सलीम,कार्याध्यक्ष शाहुराज गायकवाड,राज्य सहसचिव, बळवंत सूर्यवंशी, जिल्हा कोषाध्यक्ष अनिल पुरूषोत्तम कुलकर्णी, सरचिटणीस, मो.फारूख, मो.शारेख, मो.मुजाहेद, मो.जुनैद यांनी त्यांचे अभिनंदन केले. |
COMMENTS