केज रमेश इतापे
बीड जिल्ह्यातील बीड धारूर केज अंबेजोगाई वडवणी आणी माजलगाव या 6 तालुक्यातील ग्रामीण भागातील महीला बचतगटातील शेळीपालन करणार्या महिलांना शेळीपालन ऊद्योग त्याचे फायदे, शेळयाना होनारे विविध आजार, मार्केटिंग शेळ्याचे विविध प्रकार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या द गोट ट्रस्ट लखनौचे शिवाजी राऊत, फारूक सर, दैवशाला लोमटे आणी जनविकास चे श्री. रमेश भिसे यानी मार्गदर्शन केले.
तर एन एस एफ डी सी व अनिक च्या वतिने 200 महीलाना शेळीपालन व्यावसायासाठी सहकार्य करण्यात आले सदर प्रशिक्षण हे जनविकास प्रशिक्षण केंद्र सुर्डीफाटा ता केज जि.बीड या ठीकाणी दि. 15 व 16 फेब्रुवारीपर्यंत चालनार आहे.
सदर प्रशिक्षण यशस्वीतेसाठी अनिक व जनविकास चे श्री शरद पवार. सविता चाळक, मच्छीद्र लांडगे, आशा कापसे, अंजना मस्के, स्वाती अंकुशे सह ईतर कार्यकर्त्यानी परिश्रम घेतले.

COMMENTS