रमेश इतापे, केज
कोरोना योध्दा कर्मचारी यांच्या विविध मागणी व कायमस्वरूपी नोकरी मिळावी म्हणून परिषद स्थापित करण्यात आले असून महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष प्रमोदजी काटे उपाध्यक्ष,श्रीकांत जरांगे यांच्या सूचनेवरून केज तालूका अध्यक्ष सचिन शिंदे यांची निवड करण्यात आली आहे कोरोना योध्यानी कोवीड 19 सारख्या महामारीमध्ये राज्याच्या मुख्यमंत्री यांनी केलेले आव्हानाला प्रतिसाद देत आपल्या जीवाची पर्वा न करता शासनाने दिलेल्या सुविधेला रूग्नापर्यत पोहचण्याचे काम केले आणि कोरोनासारख्या महामारी पासून आपल्या जिल्ह्यात जिंकावले अशा कर्मचार्याना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यात यावे व योग्य तो न्याय देवा यापूढे तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे नूतन तालुका अध्यक्ष सचिन शिंदे यांनी सांगितले आहे राज ढाकने,जय जोगदंड, आकाश घाटूळे, शिवराय मूथळे,आशोक गाडे यांनी पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

COMMENTS