पिंपरी चिंचवड प्रतिनिधी:. पिंपरी-चिंचवड शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष सुनिल झोंबाडे यांच्या सुचनेने व शहरअध्यक्ष नवनाथ झाडे यांच्या अनुमोदनाने शिवशाही व्यापारी संघ शहरउपाध्यक्षपदी चंद्रकांत (नाना) गायकवाड यांच्या निवडीची घोषना संस्थापक अध्यक्ष युवराज दाखले यांनी काळेवाडी या ठिकाणी केली.चंद्रकांत (नाना) गायकवाड यांना निवडीचे नियुक्ती पञक उद्योजक भाऊ खरात यांच्या हस्ते देऊन चंद्रकांत (नाना) गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला
नवनियुक्त पिंपरी-चिंचवड शहरउपाध्यक्ष चंद्रकांत (नाना )गायकवाड यांनी व्यापारी बांधवांच्या सोबत दिव्यांग ,तृतीयपंथी,व सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव कटिबद्द राहण्याच्या सुचना युवराज दाखले यांनी दिल्या.
या प्रसंगी उद्योजक भाऊ खरात,राष्ट्रवादी कॉंग्रेस पाटीॕ सेक्रेटरी सचिन आण्णा लिमकर,शिवसेना युवानेते दिपक कांबळे,दाजी कांबळे,प्रशांत पवार,आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते व प्रविण गायकवाड, दिपक गायकवाड,सुरज गायकवाड, मस्साजोग येथील पत्रकार अनंत जाधव , अमोल पोपळे, भिमराव गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य सहदेवजी घाटूळ, अप्पासाहेब गायकवाड, यांनी फोन वरून चंद्रकांत नाना गायकवाड यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या व पिंपरी-चिंचवड शिवशाही व्यापारी संघ शहरउपाध्यक्षपदीयांची निवड झाल्याबद्दल काळेवाडी ,मस्साजोग परीसरातुन अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

COMMENTS