पाथरी - गेल्या काही वर्षांपासुन महाराजांची प्रकृती अस्थिर होती. त्यामुळे सहावर्षांपुर्वीच नुतन मठाधिपती चा पदभार ष. ब्र. १०८ काशिनाथ शिवा...
पाथरी -
गेल्या काही वर्षांपासुन महाराजांची प्रकृती अस्थिर होती. त्यामुळे सहावर्षांपुर्वीच नुतन मठाधिपती चा पदभार ष. ब्र. १०८ काशिनाथ शिवाचार्य महाराज यांच्या कडे सोपविण्यात आलेला आहे.
श्रीगुरु कांचबसवेश्वर मठसंस्थान चा भाविकांचा मराठवाडा व विदर्भात मोठा विस्तार असुन वीरशैव भक्तमंडळी शोकसागरात बुडाली आहे.
श्री गुरु बसवलींग शिवाचार्य महाराज यांचा समाधी सोहळा आज दि २३ रोजी दुपारी २:०० वाजता श्री गुरू कांचबसवेश्वर मठ संस्थान पाथरी येथे होणार असल्याची माहिती नुतन मठाधिपती श्रीगुरु काशीनाथ महाराज यांनी दिली आहे.

COMMENTS