युसूफवडगांव/प्रतिनिधी:- केज तालुक्यातील युसूफवडगांव येथे आज ६ डिसेंबर रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमि...
युसूफवडगांव/प्रतिनिधी:- केज तालुक्यातील युसूफवडगांव येथे आज ६ डिसेंबर रोजी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तने त्यांना अभिवादन करण्यात आले.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त युसूफवडगांव येथील भिमनगरमधील बौद्ध विहारामध्ये अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पत्रकार सचिन उजगरे यांच्या हस्ते धुप अगरबत्ती व पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले.यावेळी प्रकाश सातपुते,जयराज निशिगंध,मधुकर सातपुते,संजय लांडगे,रमेश निशिगंध,महादेव बचुटे,अविनाश सातपुते,सुमेध उजगरे उपस्थित होते.

COMMENTS