केज प्रतिनिधी. तालुक्यातील बनसारोळा येथील जनविकास महाविद्यालय बनसारोळा ता,केज जि, बिड. येथे राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब...
केज प्रतिनिधी.
तालुक्यातील बनसारोळा येथील जनविकास महाविद्यालय बनसारोळा ता,केज जि, बिड. येथे राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. बाबासाहेब गोरे यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. डॉ केशव तिडके, श्री रवी शिंदे,श्री उत्तरेश्वर थोरात,श्री धायगुडे आदी उपस्थित होते

COMMENTS