नागोराव रणदिवे यांचे दुःखद निधन


 


 


    देवणी प्रतिनिधी


 


देवणी(खुर्द ) येथील नागोराव रणदिवे यांचे निधन बुधवारी ५ :३०मि निधन झाले वय ७५ वर्षाचे होते आचणक हृदयवीकाराने दुःखद निधन दिनांक १९/११/2020 रोजी वार गुरूवारी अंत्यविधी मांतग स्मशानभुमित करण्यात येणार आहे ते शाम रणदिवे सामाजिक कार्यकर्ते यांचे ते वडिल होते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते त्यांच्या पश्चात पत्नी, मुले दोन, मुली पाच , नाती , सुना नातवंड असा मोठा परिवार होता त्यांच्या निधनाने गाव हळहळ व्यक्त करत आहे.


टिप्पण्या