नायगांव तालुक्यातील ८० गावच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

 नायगांव तालुक्यातील ८० गावच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर नायगाव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )     नायगांव तालुक्यातील ८० गावच्या सरपंच ...


 नायगांव तालुक्यातील ८० गावच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

नायगाव / प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

    नायगांव तालुक्यातील ८० गावच्या सरपंच पदाचे आरक्षण गुरुवारी दिनांक १९ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय नायगांव येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार तहसीलदार गजानन शिंदे यांच्या अध्यक्षतखाली ग्रामपंचायत २०२० -- २५ साठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले होते.

नायगांव तालुक्यातील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करून तहसील सुचना फलकावर लावण्यात अली.

नायगांव तालुक्यातील ८० गावातील ग्रामपंचायत वर सरपंच पदाचे आरक्षण नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार नंदकिशोर भोसीकर, नायब तहसीलदार नवनाथ वगावाड ,पेशकार अलमवाड , आदींसह तालुक्यातील माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य,कार्यकर्ते व नागरिक यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले.

 त्या मध्ये अनुसूचित जाती (९) मधील गावे अशी

हिप्परगा ( जा),पळसगांव/टाकळगांव,सुजलेगांव

मेळगांव,सावरखेड,शेळगांव छत्री,औराळा,शेळगांव गौरी,अलुवडगांव ही आहेत.तर

अनुसूचित जाती महिला ( ८) गावे अशी केदारवडगाव ,सांगवी, डोंगरगाव,लालवंडी,हंगरगा, इकळीमाळ, बळेगाव,टाकळी (बु.) ही होत. 

    अनुसूचित जमाती मधिल (२) 

बरबडा, राहेर, तर अनुसूचित जमाती महिला(२)गोदमगाव, बेटकबिलोली,

ना.मा.प्र. मध्ये (११) गावे अशी मांडणी,घुंगराळा, वंजरवाडी, रानसुगाव, धुप्पा,नावंदी, नरंगल, खैरगाव, टाकळी त.ब. ,कार्ला ( त मा.) माहेगाव,खंडगाव, तसेच

नागरिकाचा मागास प्रवर्ग महिला या मध्ये (११) गावे त्यात कहाळा खु., सालेगाव ,राजगडनगर ,पिंपळगाव,कांडाळा, टाकळी तमा., धानोरा तमा.,निळेघव्हान ,वझीरंगाव ,

चारवाडी, मुगाव / मुगाव तांडा,होत.सर्व साधारण १९ 

रूई खु, देगाव ,होटाळा , भोपाळा, मरवाळी तांडा, नरसी, कहाळा बु, कुंटूर,ईकळीमोर ,गडगा, मनुर त.ब. कोठाळा, बेद्री, गोळेगाव/नायगाव वाडी, कुंचेली ,मोकासदरा , टेभुर्णी, सातेगाव, रुई बु,सर्वसाधारण महीला (१८)गावे धनंज येथे दुसऱ्यांदा ही महिलासाठीच आरक्षण देण्यात आले तर ,कृष्णुर, इज्जतगांव बु, सोमठाणा, मुस्तापुर,

ताकबीड, दरेगाव,पाटोदा त.ब,

अतरगाव,कोकलेगांव, कोलंबी,

मांजरम / मांजरमवाडी, मरवाळी,कोपरा,रातोळी

,परडवाड़ी,तलबीड़,हुस्सा,अंचोली अशी आहेत.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group