भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ. शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ नांदेड येथे आ.निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली पदाधिका-यांची बैठक संपन्न ...


 


नांदेड (विठ्ठल कल्याणपाड )


 


 


मराठवाडा पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतील भाजपा महायुतीचे उमेदवार डॉ श्री शिरीष


बोराळकर यांच्या प्रचारार्थ नांदेड येथील पदाधिकाऱ्यांची भाजपा निवडणूक प्रभारी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेड येथे आज दि,१८ रोजी महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. यावेळी भाजपा निवडणूक प्रभारी माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले की


 यंदाच्या निवडणुकीत विजय मिळणे सहज शक्य असून पक्ष संघटनेच्या माध्यमातून ते अधिक सुकर होणार आहे. यावेळी  


खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब,संघटन मंत्री श्री.भाऊरावजी देशमुख, श्री.इद्रिस मुलतानी, सह निवडणूक प्रमुख श्री.प्रवीण घुगे, मराठवाडा बूथ प्रमुख श्री.दत्ताजी कुलकर्णी, नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री.व्यंकटराव पाटील गोजेगावकर,नांदेड महानगरअध्यक्ष श्री.प्रवीण साले,आमदार श्री.राजेश पवार,आमदार डॉ.श्री.तुषार राठोड, प्रदेश कार्यकारणी सदस्य श्री.संतुकरावजी हंबरडे, आमदार श्री.राम पाटील रातोळीकर, विभागीय संघटन मंत्री श्री.संजयजी कौडगे, माजी आमदार श्री.ओमप्रकाशजी पोकरणा, माजी आमदार श्री.अविनाशजी घाटे, माजी आमदार श्री.बापूसाहेबजी गोरठेकर, प्रदेश वैद्यकीय आघाडीचे प्रमुख डॉ.श्री.अजितजी गोपछडे, श्री.चैतन्यबापु देशमुख आदींची उपस्थिती होती.


टिप्पण्या