सोनपेठ/प्रतिनिधी सोनपेठ तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी पुढाकार घेऊन सोनपेठमध्ये शासकीय कापूस खरेदी सुरु करण्याचा प्रश्न राज्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे लावून धरला होता.विटेकर यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असून पाटील यांनी सोनपेठला लवकरच वाढीव शासकीय कापूस खरेदीचे केंद्र देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राजेश विटेकर नेहमी प्रयत्नशील असतात.शेतकऱ्यांच्या कापूस प्रश्नी मागील वर्षी त्यांनी सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासकीय कापूस खरेदीचे दोन केंद्र मंजूर करून आणले होते.यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते.यावर्षी सर्वाधिक कापूस उत्पादक शेतकरी असूनही तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय कापूस खरेदी नसल्याने बाहेर तालुक्यात जाऊन आपला कापूस विक्री करावा लागत असल्याचे विटेकर यांनी पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.आणि तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र देण्याची मागणी लावून धरली असता पाटील यांनी लवकरच सोनपेठला वाढीव शासकीय कापूस खरेदी केंद्र देणार असल्याचे सांगितले.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
शासकीय कापूस खरेदीचा प्रश्न लागला मार्गी* *कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश विटेकर यांचा पाठपुरावा*
सोनपेठ/प्रतिनिधी सोनपेठ तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर यांनी पुढाकार घेऊन सोनपेठमध्ये शासकीय कापूस खरेदी सुरु करण्याचा प्रश्न राज्याचे पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे लावून धरला होता.विटेकर यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असून पाटील यांनी सोनपेठला लवकरच वाढीव शासकीय कापूस खरेदीचे केंद्र देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी राजेश विटेकर नेहमी प्रयत्नशील असतात.शेतकऱ्यांच्या कापूस प्रश्नी मागील वर्षी त्यांनी सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शासकीय कापूस खरेदीचे दोन केंद्र मंजूर करून आणले होते.यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले होते.यावर्षी सर्वाधिक कापूस उत्पादक शेतकरी असूनही तालुक्यातील शेतकऱ्यांना शासकीय कापूस खरेदी नसल्याने बाहेर तालुक्यात जाऊन आपला कापूस विक्री करावा लागत असल्याचे विटेकर यांनी पणनमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.आणि तालुक्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र देण्याची मागणी लावून धरली असता पाटील यांनी लवकरच सोनपेठला वाढीव शासकीय कापूस खरेदी केंद्र देणार असल्याचे सांगितले.
संपादक धनराज भारती
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
फादर थॉमस स्टीफन्सपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यापर्यंतच्या अनेक लेखक-कवींनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. वसई परिसरातील, ख्...
-
राजकीय वैमनस्यातून कारवाई केल्याचा संस्थाचालकाचा आरोप; शाळा सुरू होण्यास ५ दिवस शिल्लक असताना कारवाई केल्याने राज्यभरात तीव्र संताप भोकर (वि...
-
माहूर (प्रतिनिधी)एकीकडे प्रशासनाकडून कायद्याचे राज्य असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे माहूर शहरात अवैध मटका, जुगार आणि प्रतिबंधित गुट...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
फादर थॉमस स्टीफन्सपासून फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्यापर्यंतच्या अनेक लेखक-कवींनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले आहे. वसई परिसरातील, ख्...
-
राजकीय वैमनस्यातून कारवाई केल्याचा संस्थाचालकाचा आरोप; शाळा सुरू होण्यास ५ दिवस शिल्लक असताना कारवाई केल्याने राज्यभरात तीव्र संताप भोकर (वि...
-
माहूर (प्रतिनिधी)एकीकडे प्रशासनाकडून कायद्याचे राज्य असल्याचे दावे केले जात असताना, दुसरीकडे माहूर शहरात अवैध मटका, जुगार आणि प्रतिबंधित गुट...
-
दि. १० ऑगस्ट २०२५ रोजी, आमचे स्नेही प्रा. नारायण शिंदे यांचा 'लुटीचा ताळेबंद' हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. अवघ्या सहा-सात महिन्यां...
-
नांदेडमध्ये ७ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांची शिस्तबद्ध 'मूक निवेदन पदयात्रा'; शासनाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर नांदेड | ग्लो...
COMMENTS