कुंटुर येथे महिला आरोग्य कृती बल समिती स्थापन

 कुंटुर येथे महिला आरोग्य कृती बल समिती स्थापन  नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) नायगांव तालुक्यातील कुंटुर प्राथमिक आरोग्य केंद्रा...

 कुंटुर येथे महिला आरोग्य कृती बल समिती स्थापन


 नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )

नायगांव तालुक्यातील कुंटुर प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत महिला जनजागृती अभियानांतर्गत महिला आरोग्य कृती बल समिती स्थापन करण्यात आली .यामध्ये महिलांच्या आरोग्य स्वास्थ्य स्वच्छता व साफसफाई या सर्व कार्याची देखरेख करण्यासाठी या महिलांची एक समिती सदस्य समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये या समितीमध्ये गावातील नर्स , बचतगट प्रेरिका , गावातील गरिब महिला, आशाताईं, अंगणवाडी सेविका यांच्या या समीती मध्ये समावेश करण्यात आला आहे आसी माहिती डॉ काशीनाथ सोनवने यांनी दिली आहे.

 महिला आरोग्य कृती बल समिती चे काम गावातील महिलांना स्वछता , आरोग्य तसेच साफसफाई या तीनही गोष्टीवर लक्ष्य केंद्रित करून महिलांना स्वछता आरोग्य योजनेची माहिती देण्यात येणार आहे.

सदस्य व महिला बचत गटातील एक महिला याची मुख्य प्रेरिका म्हणून काम पाहत आहे .सर्व समितीचे अध्यक्ष व   

 आशा वर्कर त्यांच्या कामाचा विस्तार करून आणि गावामध्ये वार्ड मध्ये महिलांचे आरोग्य निगराणी करण्यासाठी महिलांच्या आजार यांच्या विषयी माहिती स्वस्त संबंधांमधील सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आशा वर्कर सहयोग म्हणून व महिला आरोग्य कृती बल समिती स्थापन करण्याचे कार्य प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत करण्यात आले . महिलांमध्ये वाढते आजार महिलांची कॅन्सर विविध घटनांमध्ये महिलांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे बल व पौष्टिक आहार घेणे तसेच गरोदर माता स्तनदा माता यांना पण आजार व बाळात पण त्यावेळी होणारे मानसिक आजार मासिक पाळीचे आजार या विविध आजाराचे व साफसफाई ठेवणे घरासमोर आरोग्यविषयक जनजागृती करणे या सर्व माहितीसाठी महिला बल आरोग्य समिती म्हणून स्थापन करण्यात आली .यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे नर्स व गावातील आशा वर्कर त्याचबरोबर महिला बचत गटातील प्रेरिका महिला बचत गटाचे सदस्य व गावातील गरीब होतकरू व कुटुंबातील सर्व महिला यांच्या यामध्ये समाविष्ट करण्यात आले असून या पंधरा सदस्य समीती महिलांनी गावातील वार्डातील साफसफाई स्वतःच्या पाणी आरोग्य आहार हे घेण्याची माहिती डॉक्टर वैद्यकीय अधिकारी सोनवणे यांनी दिली .असून या महिलांची जागृती करताना नर्स जोडतळे मॅडम, चक्रावर मॅडम , महिला बचत गटातील प्रेरिका रेखाताई कांबळे महिला बचत गटातील सर्व महिला यावेळी उपस्थित होते अंगणवाडी शिक्षिका अंगणवाडी कार्यकर्ते हे सर्व महिला उपस्थित राहून समिती स्थापन करण्यात आली .

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group