"ही जी मुलगी आहे, जिच्या समोर जगातल्या सर्वात शक्तिशाली राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडेन आपल्या गुडघ्यावर वाकून क्षमा याचना करताहेत...
![]() |
"ही जी मुलगी आहे, जिच्या समोर जगातल्या सर्वात शक्तिशाली राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष जो बाईडेन आपल्या गुडघ्यावर वाकून क्षमा याचना करताहेत, ती जॉर्ज फ्लोयड ची मुलगी आहे...तिच्या वडिलांना एका गोऱ्या वर्णाच्या पोलिसाने गुडघ्याखाली दाबून मारले होते....त्यानंतर सगळ्या पोलिसांनी श्यामवर्णीय समाजाची गुडघे टेकून माफी मागितली होती, त्या पोलिसाच्या पत्नीने घटस्फोट घेतला...
सगळे पोलीस माफी मागताहेत...राष्ट्राचे अध्यक्ष माफी मागताहेत...पत्नी सोडून जातेय....हे वास्तव आहे त्या देशाच्या जगात अग्रेसर असण्याचे...आपल्याकडे मुस्लिमांवर, दलितांवर होणाऱ्या अनंत अत्याचाराबद्दल इतकी संवेदना आपले प्रधानमंत्री, आपले प्रशासन,आपला समाज कधी दाखवील..."

COMMENTS