नांदेड येथे भाजपाच्या पदवीधर निवडणूक प्रचारासाठी आलेले महाराष्ट्र विधानपरिषद विरोधी पक्ष नेते ना,प्रविण दरेकर यानी मनसे चे सहकारी मित्र तथा जिल्हाध्यक्ष कै.सभांजी जाधव हे काहि दिवसापुर्वी आत्महत्या केली.त्याच्या कुटुंबाची आज भेट घेवुन कुटुंबाचे सात्वन करुन धीर दिला.
राजकारणात कार्यकर्ते हे प्रमुख नेतृत्वाखाली काम करतात पण कार्यकर्तेच्या आडी-आडचणी.सुख-दुःख चढ उत्तारे येत आसतात पण आसे काही मोजकेच नेते पाहायला मिळतात कि आपण कोणत्याही पक्षात आसलो तरीही आपल्या सोबतचे सहकारी याना मदत करणे. सहकार्य करणे.व सहकार्याच्या कुटुंबाची सुद्धा काळजी घेणे आसेच चित्र आज नांदेड येते ना.प्रविण दरेकर याची मनसे चे जुने सहकारी कै.सभांजी जाधव याचे निधन झाल्याबद्दल जुन्या आठवणी काढुन भावना व्यक्त केल्या.कै.सभांजी जाधव यांच्या पत्नी. व एक मुलगी. एक मुलगा यावेळी उपस्थित होते.ना.प्रविण दरेकर यानी आगदी त्याच्यासोबत बसुन सर्व हाकीकत ऐकून घेऊन मि तुमच्या कुटुंबाला लागेल ती मदत करण्याचा यावेळी शब्द दिला व मुलीच्या लग्नाला येईल व मला केव्हाही मदत करण्यास मि तुमच्या सोबत आहे यावेळो ना.प्रविण दरेकर भावनीक झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यावेळी भाजपा महानगरध्यक्ष प्रविण साले.विजय गभिंरे.व्यकंट मोकले.केदार नांदेडकर.महेश देशपांडे.सुनिल पाटील.आशुतोष जोशी.सुनिल रामदासी


COMMENTS