---–----------------------------------- - ------------ मादळमोही दि,१९ (संतोष भारती):- गेवराई तालुक्यातील दहा महसुल मंडळातील १८४ गावातील शे...
---–----------------------------------- - ------------
मादळमोही दि,१९ (संतोष भारती):-
गेवराई तालुक्यातील दहा महसुल मंडळातील १८४ गावातील शेतकर्यांच्या खात्यात जमा होवुन सर्व शेतकर्याना अतिवृष्टीत नुसकान झालेल्यांना मिळणार असल्याची माहिती तहसिदार सचिन खाडे यांनी झुंजारनेताशी बोलताना संगितले, मदत वाटपाचे काम युध्द पातळीवर सुरु आहे, सर्वांना मदत दिली जाणार असल्याने थोडाफार विंलब होत आहे,
गेवराई तालुक्यातील दहा महसुल मंडळातील १८४ गांवाना अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,शेतकर्याचे खरीप हंगामातील जवळपास सर्वच पिके हातातुन गेले आहेत,त्यासाठी शासनाने अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्यांना नुकसान भरपाई साठी तर्तुत करण्यात आली आहे,त्याप्रमाणे पंचनामे झाले असले तरी सर्वाना मदत मिळण्यासाठी विलंब होत आसला तरी सात दिवसात न चुकता नुकसान भरपाईची अनुदान मिळणार आहे,त्यासाठी महसुल प्रशासन यु हा प्रयत्न महसुल प्रशासनाच्या वतीने केला जात त्यामुळे येत्या सात दिवसात सर्वाना मदत मिळेल, अशी माहिती गेवराईचे तहसिदार सचिन खाडे यांनी ग्लोबल मराठवाडा बोलतांना दिली,

COMMENTS