मादळमोही दि, १८(प्रतिनिधी) :- - गेवराई तालुक्यातील कोळगांव येथे पाडव्याच्या मोहर्तावर कोळेश्वर अर्बन मल्टिपर्पज निधी लि, बँकीचे उदघाटन मान्य...
मादळमोही दि, १८(प्रतिनिधी):-
- गेवराई तालुक्यातील कोळगांव येथे पाडव्याच्या मोहर्तावर कोळेश्वर अर्बन मल्टिपर्पज निधी लि, बँकीचे उदघाटन मान्यवरांच्या हास्ते संपन्न झाले चेरमन अशोक खरात सचिव सचिन कांबळे यांनी उपस्थितांचे स्वगत केले यावेळी पंचक्रोशीतील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते,
गेवराई तालुक्यातील कोळगाव व्यापारी पेढेत युवक अशोक खरात,सचिन कांबळे यांनी पंचक्रोशीतील लोकांनासाठी व व्यापारी , व्यवसाईक यांना दैनंदिन व्यवहासाठी कोळेश्वर अर्बन मल्टिपर्पज निधी या बँक सुरु केली आहे, या बँकीचे उदघाटन मान्यवर मंडळीच्या हस्ते पाडव्याच्या दिवशी संपन्न झाले यावेळी परिसरातुन अनेक ग्रहाक व नागरीकांनी उपस्थित दर्शविली होती, उपस्थितांचा सत्कार चेरमन अशोक खरात व सचिव कांबळे यांनी केला,

COMMENTS