केज प्रतिनिधी :केज तालुक्यातील जिवाची वाडी येथे वडाफोन नंतर जियोओ या दोन्ही खाजगी कंम्पनीने ग्राहाकांची सर्रास फसवणूक केली जात आहे .
सविस्तर वृत्तांत असा की गेल्या १० वर्षा पासुन जिवाची वाडी येथे वडाफोन टॉवर होते ,सुरुवातील काळात ग्राहाकांना सुविधा पण चांगल्या प्रकारे दिल्या मात्र पुढील कालांतराने त्या टॉवरची दैनिय आवस्था झाली व ते नेहमी बंद पढू लागले शेवटी ग्राहाक वैतागले त्यांनी अनेक वेळा वडाफोन कर्मचारी यांना अनेक वेळा भ्रम्हध्वनी वरून संपर्क केले मात्रा सदर कंम्पनी सेवा देण्यास अकार्यक्षम ठरली .
कालांतराने मागील दोन महिन्यात जियोओ टॉवर जिवाची वाडी येथे नव्याने सुरू झाले सर्वच ग्राहाकांनी जियोओ मध्ये पोर्ट करून जियोओ मध्ये सिम चेंज करत प्रवेश केला .जियोओ कर्मचाऱ्यांनी ग्राहाकांची दिशाभूल केली आहे . जिवाची वाडीचा परिसर १० किलोमिटरचा आहे . त्यामुळे परिसरातील ग्राहाकांना नेटवर्क अध्याय मिळत नाही . या वर ग्राहाकांनी जियोओ कंपनीच्या इंजिनिअर योच्याशी भ्रम्हध्वनी वरून संपर्क केला त्यांव्हा इंजिनीअर यांनी सांगीतले की आमच्या टॉवरची मर्यादा फक्त १.५ कि.मी. आहे . असे सांगतात हि बाब सिमपोर्ट करणाऱ्या कर्मचारी यांनी पूर्वीच सांगायल हवे होते मात्र असे सांगतले गेले नाही तर ग्राहक नाहक फसवले नसते . या वरून असे सिद्ध होते की वडाफोन बरोबर जियोओ या दोन्ही खाजगी कंपन्यानी ग्राहाकांतची आगदी स्पपष्ट मानसीक आर्थीक फसवणूक केली आहे .परिसरातील ग्राहाकांची मागणी आहे की जियोओ ने आपल्या टॉवरचे दोन्ही नेटवर्क वाढ वावे आणि वडाफोने पण टॉवर नियमित चालु ठेवावे अन्यथा ग्राहक न्यायासाठी ग्राहक न्यायालयात धाव घेल्याशिवाय स्वस्त बसनार नसलेचे बोलले जात आहे .
_____ . _____________________
📞 आमच्या प्रतिनिधीने दोन्ही कंपनीच्या इंजिनीअरशी फोन वरून संपर्क केला असता त्यांनी सांगीतले की हा घोटाळा वरून आहे . त्याला आम्ही काहीही करू शकत नाहीत .

COMMENTS