नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार ) बरबडा ता.नायगांव जि.नांदेड येथे आदिवासी महादेव कोळी संमजबांधवाच्या वतीने आद्यकवी महर्षी वाल्मिक...
नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
बरबडा ता.नायगांव जि.नांदेड येथे आदिवासी महादेव कोळी संमजबांधवाच्या वतीने आद्यकवी महर्षी
वाल्मिकी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन बरबडा नगरीचे माजी सरपंच समाजाचे नेते मा.बालाजीराव मदेवाड, जयंती मंडळाचे अध्यक्ष गंगाकिशन जेटेवाड, सचिव देवराव भंडरवाड उपाध्यक्ष गोपाळ कोंपलवाड,कोषाध्यक्ष शंकर मदेवाड,व माधव रेडेवाड सर,अशोक जेटेवाड सर नारायण बोईनवाड दताञ्य रेडेवाड व सर्व समाज बांधवांच्या उपस्थित करण्यात आले.नंतर भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.शेवटी भाविकांनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला.

COMMENTS