मादळमोही दि,२३ (प्रतिनिधी):- खरीप हंगामातील जवळपास अतिवृष्टी पावसामुळे शेतकर्यांच्या हातुन गेले आहेत,सरकार व विमा कंपनीने अतिवृष्टीची मदतीची घोषणा केली, विमा कंपनी तर हात वर करुन मोकळी झाली आहे, ही शेतकर्यांची क्रुरचेष्टा चेष्टा आहे,दिपावळी होवुन मदत मिळाली नाही,त्यामुळे जंगाचा पोशिंदा दिवाळी साजरी करु शेकला नाही,या मदतीत राजकारण करु नका, नसता माझ्याशी गाठ आहे, असा सज्जड दम सरकार व विमा कंपनीली वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुशिल बापु कोळेकर यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे दिला आहे,
मराठवाडा हा अवर्षण व उसतोड कामगाराचा समजला जातो, या वर्षी खरीप हंगामाच्या पिक काढणीलाच अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीने शेतकरी वर्गाची पुरती वाट लावली महाराष्ट्रातील तित्रकुट पक्षाच्या सरकारने व केंद्रातील भाजप सरकारने ठोस भुमिका न घेता मदती विषय बोटचेपी भुमिका घेवुन शेतकर्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याची केविलवाणी प्रयत्न चालवला आहे, त्याच सरकारच्या इशारेवर चालणार्यां पिक विमा कंपन्याने अजुनही ध्येय धोरण काहीच नाही, हे शेतकर्यांची क्रुरचेष्टा नाही का? सत्ते येण्यापूर्वी वेगळी भुमिका नंतरबोटचेपी पणा हे आता सर्वांना समजले आहे, ज्या शेतकर्यावर राजकरण करता, त्यांना न्याय देणे हे शासनाचे काम आहे, त्यासाठी योग्य तो तात्काळ निर्यण घेवुन जंगाच्या पोशिंदाच्या दखल घ्या नसता वंचित बहुजन आघाडीचे युवानेते सुशिल बापू कोळेकर यांनी केली आहे,

COMMENTS