मस्साजोग प्रतिनिधी -केज तालुक्यातील मस्साजोग शिवारातील हनुमंत पिंपरी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दिनांक २० नोव्हेंबर शुक्रवार रोजी संध्याक...
मस्साजोग प्रतिनिधी
-केज तालुक्यातील मस्साजोग शिवारातील हनुमंत पिंपरी रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत दिनांक २० नोव्हेंबर शुक्रवार रोजी संध्याकाळी साडे सहाच्या दरम्यान मस्साजोग येथील तीन दुचाकी स्वार हनुमंत पिंपरीवरून एम एच 44 पी 6176 या दुचाकीवरून मस्साजोगकडे येत असताना मस्साजोग शिवारातील हनुमंत पिंपरी रोडवर अज्ञात वाहनाने समोरासमोर धडक दिल्याने मस्साजोग येथील १) राजेश दशरथ सोनवणे वय ४३वर्षे २) मेघराज वसंतराव देशमुख वय ३५ वर्षे , ३) विनोद बापू काळे वय ३७ वर्षे हे तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या वर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ या जिल्ह्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS