नायगांव प्रतिनिधी फुले .शाहु.आंबेडकर . अण्णाभाऊ. चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्या जळूबाई खंडू गजभारे वयाच्या 70व्या वर्षी वृध्दपकाळाने दि .2...
नायगांव प्रतिनिधी
फुले .शाहु.आंबेडकर . अण्णाभाऊ. चळवळीतील जेष्ठ कार्यकर्त्या जळूबाई खंडू गजभारे वयाच्या 70व्या वर्षी वृध्दपकाळाने दि .22.नोव्हेंबर रोजी .दुपारी 1,30. जावईनगर नायगाव येथे राहत्या घरी निधन झाले असून दि .23.नोव्हेबर रोजी दुपारी 2.वाजता . नायगांव येथील कुशीनारा बौध्द स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात. एक मुलगा,एक मुलगी, सुना, नातू, पणतु असा मोठा परिवार आहे असुन कै. जळूबाई गजभारे ह्या
सामजिक कार्यकर्ते भीमराव खंडू गजभारे.यांच्या मातोश्री होतं ,यावेळी बौध्द उपासक व उपसीका .नागरीक मोठ्या संख्येने उपस्तीत होते .

COMMENTS