नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार) नायगांव तालुक्यातील कुंटूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे दि. 26/11/2020 रोजी संविधान दिन उत्साह...
नायगांव प्रतिनिधी (रामप्रसाद चन्नावार)
नायगांव तालुक्यातील कुंटूर येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथे दि. 26/11/2020 रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर चे मुख्याध्यापक श्री संजय राजपूत सर ,श्री बावणे सर ,श्री पद्मावार मॅडम श्री नेहरू सर श्री जामकर सर श्री दुर्गा मॅडम श्रीलंके कर्सर जाधव मॅडम जिल्हा परिषद हायस्कूल कुंटूर 50% सर्व कर्मचारी उपस्थित होते यावेळी सोशल डिस्टेंस पुरेपूर माहिती व लक्ष देऊन संविधान दिन साजरा करण्यात.

COMMENTS