नायगांव प्रतिनिधी ( रामप्रसाद चन्नावार )
नायगांव तालुक्यातील कुंटूर येथील पोलीस स्टेशनच्या वतीने शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या वेळी व्यासपीठावर नायगांव येथिल नायबतहसीलदार नवनाथ वगवाड , सहाय्यक पोलीस निरीक्षक करीम खाँ पठाण,उपनिरीक्षक दिनेश येवले, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित डॉ. विलास पवार, डॉ.जाभळीकर .डॉ. सतीश कदम ,डॉ. देशमुख, डाॅ. संकुलवार , पत्रकार अनिल कांबळे. रेखाताई कांबळे बचतगट गटाचे सुपरवायझर कुंटुर, करण्यात आले होते या शिबिरांमध्ये एकूण 55 रक्तदात्यांनी रक्तदान करून शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून रक्तदान करण्यात आले .या वेळी नायगांवचे नायबतहसीलदार नवनाथ वगवाङ. तसेच करीम खाँ पठाण उपनिरीक्षक दिनेश येवले . जांभळीकर. प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी श्री सोनवणे कुंटूर येथील श्री देशमुख डॉक्टर श्री विलास पवार डॉक्टर श्री कदम सर डॉक्टर तसेच पोलीस परिसरातील पोलीस पाटील व पोलीस कर्मचारी तसेच पत्रकार तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याच बरोबर महिला बचत गटातील महिला कर्मचारी महिला सदस्य सुद्धा या वेळी उपस्थित राहून रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक कार्य सहभागी झाले होते.या कार्यक्रम चे शुत्रसंचालन सोपान कदम सांगवीकर यांनी केले.


COMMENTS